⚡भारताकडून म्यानमारला आणखी मदत; भूकंपग्रस्तांसाठी C-17 विमानाने पोहोचवले 31 टन अतिरिक्त साहित्य
By Bhakti Aghav
भारताने म्यानमार भूकंपग्रस्तांसाठी 31 टन अधिक मदत साहित्य पाठवले. यामध्ये भारतीय सैन्याच्या 'फील्ड हॉस्पिटल'साठी आवश्यक असलेल्या वस्तूंचाही समावेश आहे. ही मदत 'सी-17 ग्लोबमास्टर' द्वारे पाठवण्यात आली.