⚡India-Pakistan War: 'मी केवळ फोन कॉल्सद्वारे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले'; नेदरलँड्समधील नाटो शिखर परिषदेत Donald Trump यांचा दावा (Video)
By टीम लेटेस्टली
नेदरलँड्समधील हेग येथे नाटो परिषदेच्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याशी व्यापार चर्चेच्या माध्यमातून संपर्क साधला आणि दोन्ही देशांना युद्ध थांबवण्यास भाग पाडले.