world

⚡India-Pakistan Conflict: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचे भारत व पाकिस्तानला ‘प्रत्युत्तराची कारवाई’ थांबवण्याचे आवाहन; देऊ केली मदतीची ऑफर (Video)

By Prashant Joshi

ट्रम्प यांनी या परिस्थितीला ‘अत्यंत भयानक’ संबोधत दोन्ही देशांनी तात्काळ शांतता प्रस्थापित करावी आणि चर्चेद्वारे मार्ग काढावा, असे सुचवले. त्यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवत ‘मी काही मदत करू शकलो, तर मी करेन’, असे सांगितले.

...

Read Full Story