आंतरराष्ट्रीय

⚡पत्नीस देण्यात आले Toilet Cleaner मिसळलेले जेवण; इमरान खान यांचा पाकिस्तानच्या तुरुंगातून दावा

By अण्णासाहेब चवरे

माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इमरान खान यांनी आरोप केला आहे की, त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगात असताना टॉयलेट क्लिनर (Toilet Cleaner) मिसळलेले दूषित अन्न देण्यात आले.

...

Read Full Story