⚡इराणमध्ये मोठा विध्वंस! तेहरानच्या लष्करी तळावर हल्ला
By Bhakti Aghav
मंगळवारी इस्रायलमधील तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट ऐकू आले. इस्रायलच्या अनेक भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इराणी सैन्याने इस्त्रायलमधील अनेक शहरांवर क्षेपणास्त्र डागले. ज्यामुळे मोठा स्फोट झाला.