आंतरराष्ट्रीय

⚡चीनमध्ये सापडला 'लांग्या' नवीन विषाणू; आतापर्यंत 35 जणांना लागण

By टीम लेटेस्टली

संशोधनात सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, नव्याने सापडलेला हेनिपा विषाणू प्राण्यांकडून मानवांमध्ये आला असावा. हे तापाच्या प्रकरणांशी संबंधित आहे. संक्रमित लोकांमध्ये ताप, थकवा, खोकला, मळमळ आणि उलट्या यासह इतर लक्षणे असतात.

...

Read Full Story