⚡दक्षिण ब्राझीलमध्ये गरम हवेच्या फुग्याला आग; 8 जणांचा मृत्यू
By Bhakti Aghav
दक्षिण ब्राझीलमधील एका पर्यटन क्षेत्रात शनिवारी गरम हवेच्या फुग्याला आग लागली. यात आठ जणांचा आपला जीव गमवावा लागला. ही घटना सांता कॅटरिना राज्यातील प्रिया ग्रांडे या ग्रामीण भागात घडली.