world

⚡कॅनडात हिंदू मंदिरावर खलिस्तानींचा हल्ला

By टीम लेटेस्टली

कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागात हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यात अनेक हिंदू भाविकांना मारहाण झाली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी घटनेचा निषेध केला आहे.

...

Read Full Story