⚡हिंडेनबर्ग रिसर्चचा खेळ संपला! Nathan Anderson बंद करणार अदानींचे कोट्यवधींचे नुकसान करणारी कंपनी
By Prashant Joshi
2017 मध्ये सुरू झालेली कंपनी 8 वर्षांपेक्षा कमी कालावधीत बंद होत आहे. बुधवारी फर्मच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या पत्रात अँडरसनने या निर्णयामागे कोणतेही विशिष्ट कारण दिलेले नाही.