By Bhakti Aghav
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. अशातचं आता भारतीय दूतावासाने इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी एक सल्लागार (Advisory) जारी केला आहे.
...