⚡Harvard University: ट्रम्प प्रशासनाने हार्वर्डला दिली 72 तासांची मुदत; परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पूर्ण कराव्या लागतील 'या' 6 अटी
By Prashant Joshi
डीएचएसच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी हार्वर्डला पत्र पाठवून एसईव्हीपी प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयामागे हार्वर्डने विदेशी विद्यार्थ्यांच्या कथित बेकायदेशीर आणि हिंसक कृतींची माहिती देण्यास नकार दिल्याचा दावा आहे.