⚡हमासकडून 4 इस्रायली महिला सैनिकांची सुटका; गाझा युद्धबंदी कराराचा भाग म्हणून इस्रायल 200 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार
By Bhakti Aghav
हमासने सोडलेल्या महिला सैनिकांची नावे करीना अरिव, डॅनिएला गिल्बोआ, नामा लेव्ही आणि लिरी अल्बाग अशी आहेत. या महिला सैनिक गाझाच्या सीमेवरील एका देखरेखीच्या चौकीवर तैनात होत्या. या काळात त्याचे हमासच्या सैनिकांनी अपहरण केले.