By Jyoti Kadam
भारतात कुपोषणाच्या घटत्या समस्येवर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक, बिल गेट्स यांनी भारताचे कौतूक केले आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्स म्हणाले की, 'भारताने कुपोषणाचा आकडा कमी करण्यासाठी जे प्रयत्न केले ते खूप प्रभावी आहेत.'
...