⚡Germany Christmas Market Attack: मॅग्डेबर्ग ख्रिसमस मार्केटमध्ये कार हल्ला; दोन ठार, 68 जखमी
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
जर्मनीतील मॅगडेबर्गच्या ख्रिसमस बाजारावर शुक्रवारी सायंकाळी कार हल्ला झाला. ज्यात एका गाडीने गर्दीत घुसून लोकांना चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला आणि 68 जखमी झाले.