⚡बांगलादेशात पुढील वर्षी होणार सार्वत्रिक निवडणुका होणार
By Bhakti Aghav
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी शुक्रवारी घोषणा केली आहे की, देशातील बहुप्रतिक्षित आणि चर्चेत असलेल्या राष्ट्रीय निवडणुका 2026 मध्ये एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात होतील.