world

⚡फ्रान्समध्ये 1 जुलैपासून उद्याने, समुद्रकिनाऱ्यांसह सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी; उल्लंघन केल्यास 13,000 रुपयांपर्यंत दंड

By Prashant Joshi

फ्रान्समधील अनेक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान पूर्णपणे बंद होईल. यामध्ये समुद्रकिनारे, सार्वजनिक उद्याने, शाळांच्या बाहेरील परिसर, बस थांबे, क्रीडा मैदाने आणि मुलांच्या उपस्थितीची शक्यता असलेली इतर ठिकाणे समाविष्ट आहेत. हा नियम मुलांना सिगारेटच्या धुरापासून संरक्षण देण्यासाठी आहे.

...

Read Full Story