⚡पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन
By Bhakti Aghav
पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (PWA) आणि नॉर्वेजियन राजकीय पक्ष सेंट्रम यांनी यासंदर्भात घोषणा केली. पाकिस्तान वर्ल्ड अलायन्स (PWA) हा एक वकिली गट आहे, जो डिसेंबर 2023 मध्ये स्थापन झाला.