आंतरराष्ट्रीय

⚡भारतातील Tesla Car उत्पादनावर एलन मस्क यांची कठोर भूमिका

By टीम लेटेस्टली

भारत आणि एशियाई देशांमध्ये टेस्ला कार (Tesla Car) उत्पादन प्लांट लावण्याविषयी एलन मस्क (Elon Musk) यांनी ट्विट करुन एक भूमिका मांडली आहे. ही भूमिका काहीशी आक्रमक आणि स्पष्ट आहे. उल्लेखनिय असे की, एलन मस्क हे टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नुकतेच त्यांनी ट्विटर खरेदी केले आहे.

...

Read Full Story