⚡ऑस्ट्रेलियात निवडणुकीची तारीख जाहीर; 3 मे रोजी होणार मतदान
By Bhakti Aghav
डाव्या विचारसरणीचा 'लेबर पार्टी' सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. शुक्रवारी अल्बानीज यांनी गव्हर्नर जनरल सॅम मोस्टिन यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू केली.