⚡पाकिस्तानची राजधानी भूकंपाच्या धक्क्याने हादरली; इस्लामाबादमध्ये 4.7 तीव्रतेचा भूकंप
By Bhakti Aghav
नॅशनल सिस्मॉलॉजिकल मॉनिटरिंग सेंटरच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात होता. इस्लामाबाद, रावळपिंडी, पेशावर, स्वात, मलाकंद, उत्तर वझिरीस्तान, पाराचिनारसह 98 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले.