world

⚡इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला; हिजबुल्लाहचा सर्वात धोकादायक पलटवार

By Bhakti Aghav

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोनने हल्ला केल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या सीझेरिया भागात अनेक ड्रोन हल्ले केले आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे वैयक्तिक निवासस्थान याच भागात आहे. मात्र, इस्रायलने हिजबुल्लाचे अनेक ड्रोन पाडले.

...

Read Full Story