⚡'अमेरिका गाझा पट्टी ताब्यात घेईल, इथून पॅलेस्टिनींनी निघून जावे'; इस्रायली पंतप्रधान Benjamin Netanyahu यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
By Prashant Joshi
गाझामध्ये पॅलेस्टिनी लोकांचे ‘भविष्य नाही’ आणि विस्थापित पॅलेस्टिनींना युद्धग्रस्त प्रदेशाबाहेर कायमचे पुनर्वसन करावे, असे ट्रम्प यांनी यापूर्वी सुचवले होते. या लोकांचे जॉर्डन आणि इजिप्तमध्ये पुनर्वसन करावे, असे ते म्हणाले होते.