⚡अमेरिका WHO मधून बाहेर, TikTok ला दिलासा, बिडेन प्रशासनाचे निर्णय रद्द; डोनाल्ड ट्रम्प यांची पहिल्याच दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी
By Prashant Joshi
वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, कार्यकारी आदेश हा एक असा आदेश आहे जो अमेरिकेचे अध्यक्ष एकतर्फी जारी करू शकतात. हे कायद्याप्रमाणे प्रभावी आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अनेक मोठे कार्यकारी आदेश जारी केले होते.