टोरंटोच्या पिअर्सन विमानतळावर लँडिंग करताना डेल्टा एअरलाइन्सचे विमान उलटे झाले. गेल्या महिन्यात अमेरिकेत अनेक विमान अपघातांची नोंद झाली आहे आणि या यादीत भर म्हणजे कॅनडाच्या टोरंटोमधील पिअर्सन विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे विमान कोसळले. टोरंटो विमानतळावर पोहोचताच डेल्टा एअरलाइन्सचे विमान उलटले आणि कोसळले.
...