⚡खोटे बोलून सुट्टी घेणाऱ्यांनो सावध राहा! कर्मचाऱ्यांची हेरगिरी करण्यासाठी कंपन्या नेमत आहेत खाजगी गुप्तहेर, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
कर्मचाऱ्याला खरोखर रजेची गरज आहे की नाही हे कळावे, हा हेर नेमून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचा कंपन्यांचा उद्देश आहे. प्रत्यक्षात विनाकारण घेतल्या जाणाऱ्या या रजांमुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे हे पाउल उचलले जात आहे.