world

⚡कोका-कोलाने उन्हाळ्यात 'या' धर्मासाठी बनवले खास कोल्ड ड्रिंक; संपूर्ण आहार नियमांचे केले पालन, जाणून घ्या सविस्तर

By Prashant Joshi

नियमित कोका-कोला पेयामध्ये हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप (मक्यापासून बनवलेले स्वीटनर) असते, जे पासओवरच्या काळात निषिद्ध आहे. त्यामुळे, कोका-कोलाने या काळासाठी विशेष पेय तयार केले आहे, ज्यामध्ये कॉर्न सिरपऐवजी केन शुगर किंवा सुक्रोजचा वापर केला आहे.

...

Read Full Story