आंतरराष्ट्रीय

⚡चर्चच्या धर्मगुरूकडे आढळले बाल लैंगिक शोषणाचे 600 फोटोज; पोलिसांकडून अटक, गुन्हा दाखल

By टीम लेटेस्टली

‘लॉस एंजेलिस टाईम्स’ या अमेरिकन न्यूज वेबसाइटनुसार, शहराच्या लाँग बीच भागातील 38 वर्षीय कॅथोलिक धर्मगुरू रोडॉल्फो मार्टिनेझ ग्वेरा (Rodolfo Martinez-Guevara) याला अटक करण्यात आली. तो चर्च व्यवस्थेत खूप वरिष्ठ होता.

...

Read Full Story