ATNI ग्लोबल इंडेक्सच्या अहवालानुसार, या कंपन्या भारतासह अनेक देशांमध्ये निकृष्ट दर्जाची उत्पादने विकत आहेत. अहवालात इथिओपिया, घाना, भारत, केनिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स, टांझानिया आणि व्हिएतना या कमी आणि निम्न-मध्यम उत्पन्न असलेले देशांमध्ये निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची विक्री केली आहे.
...