या ‘बोन स्मॅशिंग’ ट्रेंडमध्ये लोक मुद्दाम त्यांची हाडे मोडतात आणि त्यांच्या चेहऱ्याचा आकार बदलतात. याद्वारे ते एक विचित्र चेहरा प्राप्त करतात. चेहऱ्याची हाडे मोडून आपण वेगळाच लूक घेतलाय हे दाखवण्यासाठी लोक हाडे तोडण्याआधीचा आणि नंतरचा फोटो पोस्ट करत आहेत.
...