⚡बॉडीबिल्डर Jodi Vance चे 20 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 'धोकादायक’ पदार्थांमुळे तीव्र डिहायड्रेशन झाल्याची शंका
By Prashant Joshi
जोडी व्हॅन्सने 2024 च्या टेक्सासच्या एनपीसी बॅटलच्या महिला फिजिक विभागात तिसरे स्थान मिळवले होते. ती नियमितपणे तिच्या शरीरयष्टीचे, विचारांचे आणि कोट्सचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे 8 हजारहून अधिक फॉलोअर्स होते.