⚡जगातील सर्वात खतरनाक बॉडीबिल्डर Illia 'Golem' Yefimchyk चे निधन; वयाच्या 36 व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
By Prashant Joshi
बेंच प्रेस व्यायामादरम्यान गोलेम अनेकदा 600 पौंड (272 किलो) वजन उचलू शकत होता. यासह तो 700 पौंडांची डेडलिफ्ट करत असे. विशेष म्हणजे तो कोणत्याही स्पर्धेत व्यावसायिकरित्या सहभागी झाला नव्हता, परंतु सोशल मीडियावर तो खूप लोकप्रिय व्यक्तिमत्त्व होता.