world

⚡मोठी बातमी! एलोन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर

By Bhakti Aghav

सोशल मीडिया पोस्टमध्ये मस्क यांनी लिहिले आहे की, विशेष सरकारी कर्मचारी म्हणून माझा नियोजित कालावधी संपत असल्याने, मला अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी दिल्याबद्दल मी अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानू इच्छितो.

...

Read Full Story