world

⚡बांग्लादेशमध्ये इस्कॉनला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार

By Prashant Joshi

बांगलादेशमध्ये इस्कॉनवर बंदी घालण्यात येणार नाही. ढाका उच्च न्यायालयाने बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावत देशातील हिंदू अल्पसंख्याकांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच, उच्च न्यायालयाने अंतरिम सरकारला देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे.

...

Read Full Story