⚡बांगलादेशचे सरन्यायाधीश Obaidul Hassan यांचा राजीनामा
By Bhakti Aghav
आंदोलकांनी सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानावर धडक देऊ, असा इशारा दिला होता. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर तेथे मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले आहे.