By Amol More
टीजीबीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरही शेअर केला आहे. त्याचवेळी, तुर्कस्तानमधील अमेरिकन दूतावासाने या हल्ल्याला दुजोरा देत सैनिक आता सुरक्षित असल्याचे सांगितले.
...