आंतरराष्ट्रीय

⚡अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; 2024 मध्ये आतापर्यंत 11 हून अधिक विद्यार्थ्यांनी गमावला जीव

By Bhakti Aghav

न्यूयॉर्कमध्ये बुधवारी झालेल्या बाईक अपघातात (Accident) एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. भारतीय वाणिज्य दूतावासाने गुरुवारी ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील एका भारतीय विद्यार्थ्याचा न्यूयॉर्कमध्ये अपघातात मृत्यू झाला.

...

Read Full Story