एअरलाइनने या प्रकरणाची पुष्टी केली आणि सांगितले की, क्रू मेंबर्सनी निर्धारित नियमांचे पालन केले आणि हे प्रकरण अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'फ्लाइट AI2336 मध्ये एका प्रवाशाच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार मिळाली होती. आमच्या पथकाने तात्काळ कारवाई केली आणि सर्व आवश्यक प्रक्रियांचे पालन केले.
...