world

⚡ब्रिटनहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी

By Bhakti Aghav

या विमानाचे सौदी अरेबियातील रियाध येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर, A114 विमानाची संपूर्ण सुरक्षा तपासणी करण्यात आली. परंतु त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

...

Read Full Story