⚡Afghanistan-Taliban Conflict: तालिबानने बंद केले काबुल विमानतळ
By टीम लेटेस्टली
अमेरिकेने अफगाणिस्तान (Afghanistan) सोडल्यानंतर काबूलमधील (Kabul) परिस्थिती बिघडली आहे. अमेरिका देशातून बाहेर पडताच तालिबानने (Taliban) काबूल विमानतळ ताब्यात घेतला आहे आणि आता त्यांनी हे विमानतळ बंदही केले आहे