⚡अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे महिलांसाठी आणखी एक फर्मान; घातली घरातील खिडक्यांवर बंदी, जाणून घ्या कारण
By Prashant Joshi
गेल्या काही महिन्यांमध्ये तालिबानने महिलांवर इतके निर्बंध लादले आहेत, की त्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहेत. आता तालिबान नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने आदेश दिला आहे की, इमारतींमध्ये महिला बसू शकतील किंवा उभ्या राहू शकतील अशा खिडक्या नसाव्यात.