⚡गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत फसवणूक आणि लाचखोरीच्या आरोपांनंतर कंपनीला आणखी एक झटका; केनियाने रद्द केले विमानतळ आणि पॉवर ट्रान्समिशन लाइन्सशी संबंधित करार
By Prashant Joshi
अध्यक्ष रुटो म्हणाले की, केनियाच्या मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियंत्रण अदानी समूहाकडे देण्याची प्रक्रिया रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुटो म्हणाले की, त्यांचे सरकार संपूर्ण पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाच्या तत्त्वांवर काम करते.