आंतरराष्ट्रीय

⚡जगात पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या लसींच्या कॉकटेलवर अभ्यास

By Prashant Joshi

कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) संरक्षण मिळवण्यासाठी एकाच लसीचे दोन डोस दिले जात आहेत. काही ठिकाणी आता तिसरा बुस्टर डोस देण्यासही सुरुवात झाली आहे. याआधी असा समज होता की, दोन वेगवेगळ्या लसीचे डोस घेतल्यानंतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत

...

Read Full Story