⚡डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटातून बाहेर काढला मोबाईल फोन
By टीम लेटेस्टली
गेले सहा महिन्यांपासून त्याला पोटदुखीचा त्रास होत आहे. परंतु या वेदनाकडे तो दुर्लक्ष करत राहिला, जेव्हा या वेदना सहनशक्तीच्या पलीकडे गेल्या तेव्हा तो रुग्णालयात आला. या व्यक्तीने सांगितले की त्याला खाण्यापिण्यातही त्रास होऊ लागला होता