world

⚡जळगावमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात नेपाळच्या 7 नागरिकांचा मृत्यू; नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

By Bhakti Aghav

लखनौहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील (Pushpak Express) काही प्रवाशांनी अलार्म चेन पुलिंगच्या घटनेनंतर ट्रेनमधून उडी मारल्याने या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले होते.

...

Read Full Story