अफगाणिस्तानच्या गझनी (Ghazni) प्रांतात बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात (Accident) किमान 44 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 76 जण जखमी झाले आहेत. राजधानी काबूलला दक्षिण कंदाहार प्रांताशी जोडणाऱ्या महामार्गालगत, गझनी शहराच्या बाहेरील भागात आणि प्रांताच्या अंदार जिल्ह्यात हे अपघात झाले.
...