⚡आठवड्यात फक्त 3.5 दिवस काम, 100 वर्षांचे आयुष्य; जेपी मॉर्गनचे सीईओ Jamie Dimon यांनी वर्तवले कर्मचाऱ्यांचे भविष्य
By Prashant Joshi
डिमॉन हे जुन्या पद्धतीच्या कामाच्या पद्धतींचे समर्थक आहेत, जसे की कठोर परिश्रम आणि कार्यालयीन वेळ. मात्र आता अहवालानुसार, एआयमुळे पुढील पिढ्यांना आठवड्यातून साडेतीन दिवसच काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.