⚡सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या
By Bhakti Aghav
कॅनडातील एडमंटनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पंजाब राज्यातील हर्षनदीप सिंग (Harshandeep Singh) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे.