आंतरराष्ट्रीय

⚡जपानी नौदलाचे 2 हेलिकॉप्टर पॅसिफिक महासागरात कोसळले

By Bhakti Aghav

शनिवारी रात्री उशिरा तेरिशिमा बेटाजवळ दोन एसएस-60 हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. प्रत्येक हेलिकॉप्टरमध्ये चार जण होते. आठ कर्मचाऱ्यांपैकी एकाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

...

Read Full Story