⚡सिरियाच्या मनबिज शहरात कार बॉम्ब स्फोटात 15 जणांचा मृत्यू; पंधरा महिला कामगार जखमी
By Bhakti Aghav
डिसेंबरमध्ये बशर अल-असद यांना पदच्युत केल्यानंतर ईशान्य अलेप्पो प्रांतातील मनबिज हे हिंसाचाराचे केंद्र बनले आहे. हा तीन दिवसांत झालेला दुसरा मोठा स्फोट आहे.