या कंपनीने ही इमारत उभी करण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, त्याला प्रीफेब्रिकेटेड कन्स्ट्रक्शन सिस्टम म्हणतात. यामध्ये इमारतीचे निर्माण मॉड्यूलर युनिट्स एकत्र करून केले जाते, जे आधीच एका कारखान्यात तयार केलेले असतात. एखाद्या कंटेनरसारखे हे प्रीफेब्रिकेटेड युनिट्स बांधकाम साइटवर नेले जातात आणि नंतर तिथे एकत्र जोडले जातात
...